Maharashtrachi Hasya Jatra मध्ये अन्नू मलिकचा मराठी बाणा | Anu Malik | Lokmat Filmy

2021-08-24 1

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सर्वांचे निखळ मनोरंजन करतो आहे. आजच्या कठीण परिस्थितीत हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या टेन्शनवरची मात्रा ठरतो आहे. आता प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा घेतलेल्या हास्यजत्रेने राज्याबाहेर, दमणमध्ये चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. चित्रीकरणाची सुरुवात दणक्यात झाली आहे. ती सुरुवात संगीत कलाविश्वात मोठं नाव असलेले गायक-गीतकार अनु मलिक यांच्या कार्यक्रमातल्या हजेरीने! ३ आणि ४ मे रोजी सोनी मराठीवरील हास्यजत्रेमध्ये पाहुणे अनु मलिक प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या वेळी अनु मलिकने सेटवर धमाल केली आणि प्रसाद ओक याच्याबरोबर 'आम्ही ढोलकर' हे मराठी गाणंही गायलं.हा भाग म्हणजे मनोरंजनाचा धमाका असणार आहे, हे नक्की.

#Anumalik #MaharashtrachiHasyaJatra #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber